अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच नातं आता सर्वश्रुत आहे. दोघांनी अनेकदा जगासमोर एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. पण अर्जुनच्या वाढदिवशी मलायची गैरहजेरी त्यांच्या चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे.
2/ 8
२६ जूनला अर्जुन त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यासाठी २५ जूनच्या रात्री उशीरा मुंबईत पार्टी ठेवण्यात आली आली होती. काही स्टार्स या पार्टीला उरपस्थित होते. मात्र मलायका कुठेच दिसली नाही.
3/ 8
अनेकदा ते एकत्र स्पॉट होतात. तर एकत्र वेळ घालवताना दिसतात.
4/ 8
मागील वर्षी मलायकाने अर्जुनला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या होत्या मात्र यावेळी तस कोणतंच चित्र पाहायला मिळालं नाही.
5/ 8
अर्जुन मलायकाच्या वयातील अंतराने त्यांच्या नात्याची कायम चर्चा असते.
6/ 8
त्यामुळे अर्जुन - मलायकाचं खरचं ब्रेकअप झालं का असाही प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
7/ 8
मलायका ही ४८ वर्षीय आहे. तर अर्जुने आताच ३६ पार केलं आहे. त्यामुळे हे नातं कायमचं चर्चेचा विषय ठरला होता.
8/ 8
सोशल मीडियावर या कपलचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात.