Home » photogallery » entertainment » HAPPY BIRTHDAY AMRUTA KHANVILKAR KNOW THE UNKNOWN FACTS ABOUT HER DANCING AND ACTING MHNK

Happy Birthday Amruta Khanvilkar: आपल्या तालावर ठेका धरायला लावणाऱ्या अमृताने कधीच घेतलं नाहीये नृत्याचं शिक्षण!

'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अमृता खानविलकर आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आज तिच्या वाढदिवशी तिच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India