Home » photogallery » entertainment » HAPPY BIRTHDAY ALLU ARJUN DO YOU KNOW ALLU ARJUN AND SNEHA REDDYS LOVESTORY MHAD

HBD: घरातून विरोध असतानाही फुललेलं अल्लू अर्जुन-स्नेहाचं प्रेम, तुम्हाला माहितेय का 'पुष्पा'ची रिअल Love Story

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मोठा चाहतावर्ग आहे. देशातच नव्हे तर जगभरातील लोक तिच्यावर फिदा आहेत. 'पुष्पा' नंतर अभिनेत्याची क्रेझ आणखीनच वाढली आहे. अल्लू अर्जुन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरीवर एक नजर टाकूया.

  • |