छोट्या पडद्याची प्रसिद्ध अभिनेत्री आमना शरिफने आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी.
2/ 11
आमनाचा जन्म १६ जुलै १९८२ला मुंबईत झाला होता. 'आलू चाट', 'आओ विश करें' आणि 'एक विलन' या चित्रपटांतही आमनाने काम केलं आहे.
3/ 11
'कहीं तो होगा' या मालिकेतून आमनाने २००३ साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती 'होंगे जुदा ना हम' आणि 'नायिका' या मालिकेंतही दिसली होती.
4/ 11
आमनाने २०१३ साली तिचा बॉयफ्रेंड आणि निर्माता अमित कपूरशी विवाह केला होता. लग्नापूर्वी एक वर्षांपर्यत ते एकमेकांना डेट करत होंतें.
5/ 11
२०१५ साली आमना आमि अमित यांना एक मुलगा झाला. त्यांच नाव आर्यन कपूर असं आहे. आमनाने विवाहानंतर आपलं धर्मपरिवर्तन केलं होतं. तिने आता हिंदू धर्म स्वीकारला आहे.
6/ 11
लग्नापूर्वी आमनाचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत नाव जोडलं जात होतं.
7/ 11
आमना शरिफ लग्नापूर्वी अभिनेता राजीव खंडेलवालला डेट करत होती. 'कहीं तो होगा' या मालिकेत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. तीन वर्षे ते डेट करत होते.
8/ 11
आमना तिच्या लुक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. तिने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे.
9/ 11
सोशल मीडियावर नेहमीच तिच्या फोटोंची चर्चा रंगते. कसोटी जिंदगी की २ मध्ये ती कोमोलिकाची भूमिका निभावताना दिसली होती.
10/ 11
याच वर्षी आलेला चित्रपट 'रुही'मध्येही ती दिसली होती.