मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » हंसिका मोटवानी ते प्रीती झिंटा 'या' अभिनेत्रींनी बांधली करोडपती बिझनेसमनशी लग्नगाठ

हंसिका मोटवानी ते प्रीती झिंटा 'या' अभिनेत्रींनी बांधली करोडपती बिझनेसमनशी लग्नगाठ

दाक्षिणात्य ते टीव्ही इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने मुंबईतील बिझनेसमन सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधली आहे. हंसिकाप्रमाणेच बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर जाऊन एका व्यावसायिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एक नजर टाकूया त्या अभिनेत्रींवर..

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India