‘सुख म्हणजे काय असतं’ मध्ये आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या अभिनेत्रीने एक भन्नाट शूट केलं आहे. हे photos पाहिलेत का?
|
1/ 12
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू.
2/ 12
सध्या ती एका ठसकेबाज भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते.
3/ 12
पण चाहत्यांच्या आवडत्या गौरीचा एक खास लुक सध्या प्रसिद्ध होताना दिसत आहे.
4/ 12
त्यात गिरिजाने लाल ड्रेस परिधान केला असून त्यामध्ये गिरीजा एकदम ग्लॅमरस दिसत आहे.
5/ 12
तिच्या एरवीच्या लुकपेक्षा हा लुक एकदम हटके आहे.
6/ 12
ओव्हर साईझ पफ स्लीव्स असलेला हा ड्रेस असून त्यात ती एखादया परीइतकी आकर्षक दिसत आहे.
7/ 12
अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या या लुकचं अफाट कौतुक केलं आहे.
8/ 12
तिचा हा look change सगळ्यांच्याच पसंतीस उतरला आहे.
9/ 12
एरवी गौरीच्या रूपात गिरीजा एकदम पारंपरिक पोशाखात पाहायला मिळते.
10/ 12
मात्र या वेस्टर्न लाल झग्यामध्ये गिरीजा एकदमच adorable दिसत आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.
11/ 12
सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मालिकेचा ट्रॅक उत्तम वळणावर सुरु आहे.
12/ 12
तिचं या मालिकेत वेगवेगळं रूप पाहायला मिळत आहे. शेळके पाटलांची ही सून आता पुढे काय करते आणि गौरी जयदीपची लव्हस्टोरी काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल