मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » बॉलिवूडमध्ये एंट्री घेताच ठरली हिट; पण लग्नानंतरच्या 'त्या' निर्णयानं बददलं आयुष्य; आता काय करते ही अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये एंट्री घेताच ठरली हिट; पण लग्नानंतरच्या 'त्या' निर्णयानं बददलं आयुष्य; आता काय करते ही अभिनेत्री?

2008 मध्ये आलेला 'गजनी' चित्रपट चांगलाच हिट ठरला. या चित्रपटात आमिरच्या सोबत अभिनेत्री असीन थोट्टूमकल झळकली होती. पहिल्याच चित्रपटात असीन गाजली होती. कल्पनाची भूमिका साकारून ती रातोरात प्रसिद्ध झाली. मात्र, नंतर तिने बॉलिवूडपासून कायमचं दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता ही अभिनेत्री नक्की काय करते जाणून घ्या...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India