Home » photogallery » entertainment » GET READY TO GO TO THE PARTY LIKE RITEISH DESHMUKH SEE PHOTOS MHAS

रितेश देशमुखचे हे LOOK एकदा पाहाच! पार्टीसाठी तुम्हालाही होऊ शकते मदत

Happy Birthday Riteish Deshmukh : प्रसिद्ध बॉलिवू़ड अभिनेता रितेश देशमुखचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी झाला होता. रितेशने 2003 मध्ये विजय भास्करच्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रितेशच्या कॉमिक टायमिंग आणि अभिनया व्यतिरिक्त लोकांना त्याचा फॅशन सेन्सही फार आवडतो.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |