शिल्पा शेट्टी: अभिनेत्रीने चाहत्यांना खास अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शिल्पानं लिहिलं आहे, 'दिवाळीच्या दिवशी तुमचे आयुष्य आनंदाने उजळून निघो आणि जवळच्या आणि प्रियजनांच्या प्रेमाने तुमच्या आयुष्यात गोडवा येवो.'