अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. सध्या तिच्या या फोटोंवर तिचा पती अभिनेता रितेश देेशमुखचं घायाळ झालेला पाहायला मिळत आहे.
2/ 10
पोल्का डॉट्स ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
3/ 10
मीनी ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
4/ 10
रितेशने पत्नीच्या फोटोंवर कमेंट करत विचारलं आहे की, 'हा लग्नाच्या आधीचा फोटो आहे का' तर दुसऱ्या फोटोत लिहीलं आहे, 'तुझ्या याच अंदावर मला प्रेम येत.'
5/ 10
जेनेलिया आणि रितेश हे बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखले जातात.
6/ 10
दरम्यान जेनेलिया ही दोन मुलांची आई आहे. मात्र तिचा फिटनेस तसुभरही कमी झालेला नाही.
7/ 10
तिने स्वतःला अगदी फिट आणि चिरतरुण ठेवलं आहे.
8/ 10
जेनेलिया सध्या जास्त चित्रपटांत दिसत नाही. मात्र सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
9/ 10
ती सध्या एका शोमध्ये देखील दिसत आहे.
10/ 10
सोशल मीडियावर तिचे आणि रितेशचे अनेक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात.