राज कुंद्रा नसताना शिल्पाने एकटीनेच घरी आणला बाप्पा, असं झालं आगमन
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. तर तिने एकटीनेच गणपती बाप्पाचं आगमन केलं.
|
1/ 9
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. पण नेहमीप्रमाणे असणारा तामझाम यावेळी पाहायला मिळाला नाही. तर तिने एकटीनेच गणपती बाप्पाचं आगमन केलं. (फोटो सौजन्य - इन्स्टंट बॉलिवूड)
2/ 9
दरवर्षी शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा धुमधडाक्यात बाप्पाचं स्वागत करताना दिसतात. मात्र यावेळी राज पॉर्नोग्राफी प्रकरणात जेलमध्ये आहे. त्यामुळे शिल्पाने एकटीने बाप्पाचं स्वागत केलं.
3/ 9
दरम्यान शिल्पाची बहीण शमिता शेट्टी देखील नेहमीच तिच्यासोबत असते. पण यावेळी ती देखील बिग बॉसच्या घरात असल्याने ती उपस्थित नव्हती.
4/ 9
Ganpati Chaturthi 2021 , Ganpati Chaturthi, Shilpa Shetty, Shilpa Shetty brings Ganpati, Raj Kundra, Raj Kundra is still in jail, शिल्पा शेट्टी, गणपति बप्पा, राज कुंद्रा
5/ 9
शिल्पाने गणेशचतुर्थी आधीच घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.
6/ 9
फोटोग्राफर्स येताच शिल्पाने मास्क काढत सुंदर पोझ देखील दिल्या.