सेलिब्रिटी गणेश! बॉलिवूड कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान, पाहा PHOTOS
यावर्षी गणेश चतुर्थी साजरी करण्याचे स्वरूप छोटेखानी आहे. मात्र सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा नेहमीच स्पेशल असतो. याहीवर्षी कलाकारांनी त्यांच्या घरी गणरायाचे मोठ्या दिमाखात स्वागत केले आहे.
|
1/ 10
यावर्षी गणेश चतुर्थी साजरी करण्याचे स्वरूप छोटेखानी आहे. मात्र सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा नेहमीच स्पेशल असतो. याहीवर्षी कलाकारांनी त्यांच्या घरी गणरायाचे मोठ्या दिमाखात स्वागत केले आहे.
2/ 10
अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत.
3/ 10
अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील घरी बाप्पा विराजमान झाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
4/ 10
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या मुंबईच्या घरी ही बाप्पाची मूर्ती स्थापन केली आहे. (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
5/ 10
सोनाली बेंद्रेच्या घरच्या बाप्पासाठी केलेली सजावट आणि तिच्या लुकमध्ये देखील महाराष्ट्रीयन टच पाहायला मिळत आहे.
6/ 10
राजकुमार रावने देखील त्याच्या घरी इको-फ्रेंडली बाप्पाची Cute मूर्ती स्थापन केली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)