तडप हा फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे. हा वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला. मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 33.90 कोटींची कमाई केली आहे. यात अहान शेट्टी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत.