अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्याचं वैयक्तिक आयुष्य हे फार चढ उतारांतून गेलेलं आहे. काही अभिनेत्री या आपल्या पतीपासून किंवा बॉयफ्रेंडपासून विभक्त झाल्या आहेत. पण काही मात्र यानंतर अतिशय सुंदर ट्रान्सफॉर्म झाल्या आहेत. पाहा कोण आहेत.
2/ 6
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने अभिनव कोहलीशी दुसरा विवाह केला होता. पण २०१९ साली ते विभक्त झाले. त्यानंतर श्वेता अधिकच ग्लॅमरस झाली असून तिने स्वतःला अगदी फिट केल आहे.
3/ 6
अभिनेत्री संजीदा शेख आणि आमिर अली वेगळे झाले असल्याची माहिती अनेक महिन्यांपासून मिळत आहे. पण य़ानंतर संजीदाचं हॉट फोटोशूट साऱ्यांचंच लक्ष वेधत आहे.
4/ 6
अभिनेत्री रश्मी देसाईने काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. तर त्यानंतर तिने बॉयफ्रेंड अरहान खानसोबतही ब्रेकअप केलं आहे. तर आता ती स्वतःवर फार लक्ष देत असून अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
5/ 6
अभिनेत्री जेनिफर विंगेट करण सिंग ग्रोव्हरपासून घटस्फोट घेतल्यानंतर फारच बोल्ड आणि ग्लँमरस झाली आहे.
6/ 6
अभिनेत्री श्वेता बासूने २०१९ साली पती रोहीत मित्तल याच्याशी घयस्फोट घेतला. त्यानंतर तिने स्वतःमध्ये फारच बदल केले आहेत. तर ती आणखीनच ग्लॅमरस झाली आहे.