बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी अभिनयासाठी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान 'काला' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याने अर्धवटच शिक्षण सोडलं आहे. यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput), दीपिका पादूकोण (Deepika Padukone), शाहरुख खान (Shah Rukh Khan), श्रद्धा कपूर (Sraddha Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आणि प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) या स्टार्सचाही समावेश आहे.