'शर्टलेस' आणि फिट हिरोंचा ट्रेंड हिट! पण लॉकडाऊनमुळे हे कलाकार मिस करतायंत जिम वर्कआऊट
बॉलिवूडमध्ये 'हिरो'ची प्रतिमा काळानुरूप बदलत आली आहे. सध्या फिट, 6 पॅक हिरोंचा ट्रेंड आहे
|
1/ 15
बॉलिवूडमध्ये 'हिरो'ची प्रतिमा काळानुरूप बदलत आली आहे. सध्या फिट, 6 पॅक हिरोंचा ट्रेंड आहे. सोशल मीडियावर देखील हे कलाकार त्यांच्या फिटनेसचे फोटो शेअर करत असतात. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
2/ 15
दरम्यान बॉलिवूडमध्ये 'शर्टलेस' हिरोचा ट्रेंड अभिनेता सलमान खान याने सुरू केला.
3/ 15
त्यांनतर अभिनेता हृतिक रोशनने त्याचा 'आंतरराष्ट्रीय' ख्यातीला जपत हा ट्रेंड सुरू ठेवला
4/ 15
अक्षय कुमारचा हा फिट फोटो पाहून कुणीही म्हणणार नाही त्याचे वय 52 वर्षे आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
5/ 15
अभिनेता अजय देवगणने देखील नुकताच हा फोटो शेअर केला होता. वयाची पन्नाशी गाठलेला हा स्टार त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
6/ 15
जॉन अब्राहमच्या दोस्ताना मधील या लुकमुळे त्याच्या हॉटनेसची खूप चर्चा झाली होती (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
7/ 15
सध्या लॉकडाऊनमध्ये हे कलाकार त्यांचे वर्कआऊट मिस करत आहेत. 'शेप' मध्ये असण्याचे दिवस मिस करत आहे, असं कॅप्शन देत अभिनेता कुणाल खेमूने हा shirtless फोटो शेअर केला आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
8/ 15
अभिनेता विकी कौशल देखील त्याचे जिम इक्विपमेंट्स मिस करत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
9/ 15
अभिनेता रणवीर सिंहने देखील त्याच्या बहुतांश सिनेमामध्ये त्याची फिट बॉडी दाखवण्याची संधी सोडली नाही आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
10/ 15
2 मुलांचा बाबा असलेला अभिनेता शाहिद कपूर त्याच्या इन्स्टाग्रामवर '6 पॅक' असणारे फोटो शेअर करत असतो. चॉकलेट बॉय ते अँग्री यंग मॅन -त्याच्या विविध भूमिकांमुळे तो अनेकांचा फेव्हरेट आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
11/ 15
टायगर श्रॉफ या अभिनेत्याचा फिटनेस तर कमाल आहे. त्याच्यासारखी लवचिकता मिळवण्यासाठी अनेकांना खूप प्रयत्न करावे लागतील
12/ 15
अभिनेता वरुण धवन देखील फिटनेससाठी प्रसिद्ध आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
13/ 15
विकी कौशल या नव्या चेहऱ्याने अल्पावधीतच हजारो तरूणींना त्याच्या चाहत्या बनवलं आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
14/ 15
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने देखील चॉकोलेट बॉय ते फिटनेस फ्रिक अशी आपली ओळख बनवली आहे
15/ 15
आदित्य रॉय कपूर देखील कलंक आणि मलंग मध्ये त्याची बॉडी flaunt करत आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)