OTT सगळ्यात हटके विलन म्हणजे 'असूर' मधील शुभ जोशी. या सीरिजमध्ये तो आपल्या बुद्धीमत्तेचा वापर कशाप्रकारे लोकांना संपवण्यासाठी वापरतो तसेच त्याच्याकडे असणाऱ्या इतर लोकांना त्याने कशाप्रकारे स्वतःच्या ताब्यात घेतंल त्यामुळे कोणालाही त्याला पकडता येणार नाही अस पात्र दाखवण्यात आलं आहे.