नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे विदेशात जात आहे. त्यातच आता दिशा पटानी सारख्या नवीन अभिनेत्री आधीच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देशाबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता तिनं इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या लेटेस्ट बिकिनी फोटोंनी लोकांचं लक्ष वेधलं आहे.