मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Year Ender 2021 : आमिर खान-किरण राव पासून समंथा-नागापर्यंत या Celebrities ने घेतला घटस्फोट, पाहा PHOTOS

Year Ender 2021 : आमिर खान-किरण राव पासून समंथा-नागापर्यंत या Celebrities ने घेतला घटस्फोट, पाहा PHOTOS

आता काही दिवसांतच 2021 हे वर्ष संपणार आहे. या वर्षी मनोरंजनाच्या जगातही वर्षभरात अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळत असतानाच काही दु:खद बातम्याही समोर आल्या. काही कलाकारांनी आपल्या जोडीदाराला घटस्फोट दिला. त्यामुळं आता या वर्षी कोणकोणत्या कलाकारांनी आपल्या जोडीदाराला सोडचिठ्ठी दिली हे जाणून घेऊयात.