Forbes च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलेब्सच्या यादीत Kylie Jenner अव्वल, अवघ्या 23 व्या वर्षी आहे एवढं उत्पन्न
फोर्ब्ज (Forbes) मॅगझिनने नुकतेच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या किंवा कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी (2020) जाहीर केली आहे. यात अमेरिकन टीव्ही स्टार Kylie Jennerने बाजी मारली आहे. जाणून घ्या काय आहे तिचं वार्षिक उत्पन्न


अमेरिकन सेलिब्रिटी कायली जेनर (Kylie Jenner) फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत (2020) अव्वल स्थान पटकावलं आहे. या यादीनुसार Kylie ने 2020 या वर्षात 590 मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


कायली कॉस्मॅटिक्स (Kylie Cosmetics) या तिच्या कॉस्मॅटिक ब्रँडमधील 51 टक्के भागीदारी तिने जानेवारी 2019 मध्ये विकल्यामुळे तिची मोठी कमाई झाली. केवळ यातूनच तिला 540 मिलियन अमेरिकी डॉलर मिळाले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


The Keeping Up With the Kardashians मधील या स्टारने Kylie Cosmeticsचं मार्केटिंग आणि क्रिएटिव्ह एफर्ट्स विभागाचं प्रमुखपद अद्याप स्वत: कडे ठेवलंय. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


निऑन ग्रीन रंगाच्या बिकिनीमधला हा फोटो तिने शेअर केला आहे, यामध्ये गोल्ड इअररिंग आणि घड्याळ तिचा स्टनिंग लुक आणखी खुलवत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


MuchMusic Video Awards' (MMVA) या पुरस्कार सोहळ्यातील कायलीचा हा फोटो विशेष व्हायरल झाला होता. (फोटो सौजन्य- Reuters)


कायली बऱ्याचदा तिच्या महागड्या - a Rolls Royce बरोबर पोज देताना दिसते (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


केवळ जिन्स-टॉपमध्ये देखील स्टनिंग दिसणाऱ्या Kylie च्या अदा अनेकांना घायाळ करणाऱ्या आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


कायलीच्या हॉट फोटोंपैकी हा एक फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


42 व्या अमेरिकन म्युझिक अवॉर्ड सोहळ्यातील बेस्ट ड्रेस्ड सेलिब्रिटींमध्ये उठून दिसणाऱ्या Kylie ने मरून रंगाचा थाय-हाय सॅटिन स्लिट गाउन कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य- Reuters)


2014 MTV Music Video Awards सोहळ्यात ब्लॅक लाँग स्लीव्ह सॅटिन ड्रेसमध्ये कायलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.(फोटो सौजन्य- Reuters)


Carine Roitfeld च्या आयकॉन्स या हार्पर्स बाझार सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेली केली जेन्नर. (फोटो सौजन्य-Reuters)


स्टायलिश सिल्व्हर गाऊनमध्ये Metropolitan Museum of Art Costume Institute Gala (Met Gala) मध्ये Kylie ने तिचा डेब्यू केला होता. (फोटो सौजन्य- Reuters)


रिअलिटी टीव्ही स्टार जेनर 2015 MTV Video Music Awards पुरस्कार सोहळ्यात.(फोटो सौजन्य- Reuters)


2015 मध्ये लास व्हेगासमध्ये झालेल्या Billboard Music Awards सोहळ्यातील हा स्टनिंग फोटो. (फोटो सौजन्य- Reuters)


लॉस अँजेलिसमध्ये 2015 साली झालेल्या American Music Awards सोहळ्यातील हा फोटो (फोटो सौजन्य- Reuters)


लास वेगासमध्ये 2014 मध्ये झालेल्या Billboard Music Awards सोहळ्यातील Kylie चा हॉट अंदाज (फोटो सौजन्य- Reuters)


न्यूयॉर्कमधील Metropolitan Museum of Art Costume Institute Gala (Met Gala) सोहळ्यात Kylie ने अशी हॉटेस्ट एंट्री केली होती. (फोटो सौजन्य- Reuters)


न्यूयॉर्कमध्ये 2018 साली झालेल्या MTV Video Music Awards पुरस्कार सोहळ्यातील हा फोटो (फोटो सौजन्य- Reuters)