Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 6


अक्षय कुमार आपल्या फिटनेससाठी नेहमीच जिममध्ये जातो. पण त्याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाला जिमला जायला खूप कंटाळा येतो.
2/ 6


ट्विंकल खन्ना नियमित योग करते. ती प्राणायाम करते. त्यानं तिचं मन उत्साहित राहतं, असं तिचं म्हणणं आहे.
4/ 6


ती म्हणते, मन आणि शरीर यांचा खूप संबंध असतो. मन प्रसन्न असलं तर शरीरही तंदूरुस्त राहतं. म्हणून माझी आई मला चांगली पुस्तकं वाचायला सांगते. जी मी नियमित वाचते. ट्विंकलची स्वत:ची पुस्तकं प्रसिद्ध झालीयत.
5/ 6


ट्विंकल खन्ना हेल्थी फूड खाते. ती म्हणते मला लोणी खायला आवडतं आणि ते तिच्या कारमध्ये नेहमी ठेवलेलं असतं.