Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 5


अभिनेत्री श्रद्धा कपूर आपलं सौंदर्य, डाएट, फिटनेस सगळ्याचीच काळजी घेते. केसांसाठी ती आॅलिव्हरा आॅइल वापरते. आठवड्यातून दोनदा केसांना तेलमसाज करते.
2/ 5


नाश्त्याला श्रद्धा उपमा, पोहे, अंड्याचा पांढरा भाग खाते. लंचला डाळ, चपाती, भाजी खायला तिला आवडतं.
3/ 5


डिनर ती रात्री 8च्या आत घेते. डिनरला ती ब्राऊन राइस, ग्रिल्ड फिश किंवा माशाची आमटी, डाळ खाते. श्रद्धा भरपूर पाणी पिते. ती दिवसातून तीन तासांनी थोडं थोडं खाते.