Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 7


मी योगा करते. योगामुळे उत्तम आरोग्य राहते. बारीक, जाड होणं हे बरेचदा जेनेटिक असतं. पण आरोग्य चांगलं असणं महत्त्वाचं.
4/ 7


जिथे जे पिकतं ते खाणं महत्त्वाचं. किवी खाण्यापेक्षा केळं खा. त्यात प्रोटिन्स असतात. मँगो आइसक्रीम खाण्यापेक्षा मी आंबा खाणं पसंत करते.
5/ 7


मी नियमित योगासनं करते. पूर्वी मी योगा शिकवायलाही जायचे. योगामुळे श्वासाचा व्यायाम होतो. आपण अनेकदा श्वासाला फार गृहित धरलं असतं. मी प्राणायाम करते.