Home » photogallery » entertainment » FATIMA SANA SHEIKH GOING TO MARRY SOON ACTRESS GIVES HINT IN LATEST INSTAGRAM POST MHNK

Fatima Sana Sheikh: फातिमा सना शेख लवकरच करणार लग्न? 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

बॉलिवूडची दंगल गर्ल फातिमा सना शेख सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून चाहते ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. काय म्हणालीये फातिमा या पोस्टमध्ये पाहा.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India