Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 10


किंगफिशरचं कॅलेंडर हॉट आणि बोल्डपणामुळे फक्त भारतातचं नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. मॉडेलचं हॉट आणि बोल्ड लुक हे या कॅलेंडरचं वैशिष्ट्यं आहे.
2/ 10


किंगफिशरच्या कॅलेंडरवर सुश्री मिश्राचा हॉट लुक दिसून आला. बिकनीमधला तिचा अंदाज लोकांना प्रचंड आवडला आहे.
8/ 10


किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी सुरू असलेलं फोटोशूट समुद्र किनारी असल्यामुळे सुश्री मिश्राच्या हॉट लुकने पाण्यामध्येही आग लावली.
9/ 10


सुश्रा मिश्राने बिकनीमधील हा हॉट लुक जरा हटके आहे. सुश्रीने या कॅलेंडरवर वेगवेगळ्या अंदाजात आणि वेगवेगळ्या बिकनीमध्ये फोटोशूट केलं आहे.