Home » photogallery » entertainment » FANS SAYS REKHA NIECE PRIYA SELVARAJ IS HER DITTO CARBON COPY GORGEOUS PHOTO VIRAL ON SOCIAL MEDIA TRANSPG MHGM

Actress Rekha: अभिनेत्री रेखाच्या भाचीला पाहिलात का? आहे मावशीची डिट्टो कार्बन कॉपी

संपूर्ण बॉलिवूडला आपल्या अभिनयातून आणि नृत्याच्या अदांमधून खिळवून ठेवणारी अभिनेत्री रेखा (Actress Rekha) आजही लाखो प्रेक्षाकांच्या मनावर राज्य करत आहे. 10 ऑक्टोबर 1957मध्ये जन्म झालेल्या रेखा यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. आज वयाच्या 67 वर्षीही रेखा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. आजही त्यांच्या सौंदर्यात कोणतीही कमी झालेली नाही. रेखा यांच्या बहिणीची मुलगी म्हणजे रेखाची भाची प्रिया सेल्वाराज (priya selvaraj) हिची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. मावशी भाची हुबेहुब सारख्या दिसतात. दोघींचे फोटो पाहून रेखाचे चाहते हैराण झाले आहेत.

  • |