Home » photogallery » entertainment » FANS GAVE ADVICE TO ACTRESS RITUJA BAGWE ON HER PHOTOS MHGM

मनमुराद पावसाचा आनंद घेणाऱ्या ऋतुजाला चाहत्यानं दिला भलताच सल्ला, पाहा काय म्हणाला

मराठी टेलिव्हिजन तसेच अनन्या सारख्या नाटकातून रंगभूमी गाजवणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री ऋतुजा बागवे (actress Rituja bagwe ) नेहमीच तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. ऋतुजा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तिच्या फिटनेसची देखील प्रचंड चर्चा असते. ऋतुजाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केलाय पण एका चाहत्यानं दिलेल्या सल्ल्यानं मात्र सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

  • |