अलीकडेच @syeraaupdates नावाच्या ट्विटर हँडलवर अभिनेत्री पायल राजपूतची काही हॉट अँड बोल्ड छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. ज्यामध्ये ती तिच्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं जात आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. या छायाचित्रांमुळे पायलवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.