Home » photogallery » entertainment » FAN COMMENTED ON SNEHA WAGH PHOTO SHE IS LOOKING URVASHI RAUTELA IN MARATHI INDUSTRY MHSZ

PHOTO: मराठीतील उर्वशी रौतेला! बिग बॉस फेम अभिनेत्री करतेय चाहत्यांना घायाळ

अभिनेत्री स्नेहा वाघ तिचे निरनिराळे फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक फोटोला भन्नाट अशा कमेंट देत असतात. नुकतीच एका चाहत्यानं तिला एक सुंदर अशी कमेंट केली आहे.

  • |