श्रेया घोषाल लवकरच होणार आई; बाळाच्या स्वागतासाठी करतेय अशी तयारी
पाहा श्रेया घोषालचा अनोखा ऑनलाइन baby shower
|
1/ 8
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल लवकरच आ हेणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्रेयाने सोशल मीडिया द्वारे तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली होती. तर तिने अनोख्या पद्धतीने बेबी शॉवर साजरा केला.
2/ 8
श्रेयाने अगदी अनोख्या पद्धतीने बेबी शॉवर सोहळा साजरा केला. काही दिवसांपूर्वीच श्रेयाने ही बातमी गोड बातमी दिली होती.
3/ 8
सध्या मुंबईत तसेच देशभरात कोरोनासदृश परिस्थिती आहे. आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी कार्यक्रमांवर देखिल बंदी आहे. त
4/ 8
परिणामी कार्यक्रमांवर देखिल बंदी आहे. तेव्हा श्रेया आणि तिच्या मैत्रिणींनी ऑनलाइनच हा सोहळा साजरा केला. श्रेया आणि तिच्या मैत्रिणींनी ऑनलाइनच हा सोहळा साजरा केला.
5/ 8
श्रेयाने 2015 साली शैलादित्य मुखोपाध्याय याच्याशी विवाह केला होता. शैलादित्य हा श्रेयाचा लहानपणीचा मित्र देखिल आहे.
6/ 8
श्रेयाच्या मैत्रिणींमध्ये अभिनेत्री संयमी खेर हीने धेखिल सहभाग घेतला होता.
7/ 8
पारंपारिक पद्धतीने श्रेया आणि तिच्या मैत्रिणींनी हा सोहळा साजरा केला.
8/ 8
श्रेयाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी तसेच म्युझिक अल्बमसाठी गायण केलं आहे.