'अनुपमा' ही मालिका सध्या खुपचं चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली आणि अभिनेता सुधांशू पांडे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेमध्ये जरी हे पती पत्नी असले, तरी समोर आलेल्या माहितीनुसार रियल लाईफमध्ये या दोघांच्यात काहीही ठीक नाही. ते एकमेकांसोबत बोलतसुद्धा नाहीत.