'इंडियन आयडॉल' या रिएलिटी शोने अनेक स्पर्धकांचं नशीब पालटलं आहे. या शोमुळे त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली होतो की, शो नंतर त्यांनी प्रचंड नाव आणि पैसा मिळवला आहे. 15 ऑगस्टला इंडियन आयडॉल 12 चा विजेता घोषित होणार आहे. तत्पूर्वी पाहूया की या शोच्या 11 सिझनचे विजेते सध्या काय करतात.