Jr. NTR चं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का? वाचून वाटेल आश्चर्य
jr. NTR ने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तो फक्त साऊथच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे.
|
1/ 7
साऊथ सुपरस्टार Jr. NTR सध्या आपल्या RRR चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्यातही फारच रस आहे.
2/ 7
Jr. NTR सध्या ३८ वर्षांचा आहे. त्याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनतर त्याने मुख्य अभिनेता म्हणून साऊथ चित्रपटांमध्ये एन्ट्री केली होती.
3/ 7
jr. NTR ने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तो फक्त साऊथच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे.
4/ 7
अभिनेता Jr. NTR हा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते एनटी.रामराव यांचा नातू आहे.
5/ 7
साऊथ सुपरस्टार अभिनेता Jr. NTR चं खरं नाव 'तारक' असं आहे. परंतु तो त्याच्या आजोबांच्या चित्रपटात काम करत असताना, त्याला लोक Jr. NTR म्हणून बोलावू लागले.
6/ 7
त्यांनतर पडदयावरसुद्धा अभिनेत्याने आपलं हेच नाव लावलं आणि त्याला जगभरात याच नावाने ओळख मिळाली आहे.
7/ 7
या चित्रपटामध्ये तो रामचरण, अजय देवगन, आलिया भट्ट यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसून येत आहे.