मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटचा प्रत्येक लुक हिट ठरतो. नुकताच प्रियाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये प्रिया मरून रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये खुपचं खुलून दिसत आहे. वेस्टर्न लुक असो किंवा पारंपरिक प्रिया नेहमीच त्यात उठून दिसते. प्रिया सतत आपले साडीवरील फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते. एका चाहत्याने तिच्या फोटोवर कमेंट् करत म्हटलं आहे. पारंपरिक साडी असो वा वेस्टर्न प्रिया प्रत्येक स्टाईल अगदी व्यवस्थित सांभाळताना दिसून येतं. प्रिया मराठीतील एक बिनधास्त आणि स्टाईलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रिया नऊवारीमध्ये सुद्धा तितकीच गोड दिसते. प्रियाच्या निखळ हास्याचे अनेक लोक वेडे आहेत. प्रिया सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.