'सई रे सही'; 'समांतर 2' साठी होतंय सई ताम्हणकरचं कौतुक
'समांतर 2' मधील सईचा अभिनय चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे.
|
1/ 7
अभिनेत्री सई ताम्हनकरने नुकताच आपले काही फोटो शेयर केले आहेत. फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.
2/ 7
चेक्स ब्लेझरमध्ये सई खुपचं स्टाईलिश दिसत आहे.
3/ 7
तर दुसरीकडे चाहते कमेंट्स करून सईच्या 'समांतर 2' मधील कामासाठी कौतुक करत आहेत. त्यामध्ये सईने खूपच जबरदस्त अभिनय केल्याच सांगत चाहते तिचं कौतुक करत आहेत.
4/ 7
सई नुकताच आलेल्या 'समांतर 2' या वेबसिरीजमध्ये दिसून येत आहे.
5/ 7
'समांतर 2' हा 'समांतर' चा दुसरा भाग आहे. समांतर ही गेल्यावर्षी आलेली मराठी वेबसिरीज असून, ती खूपच लोकप्रिय झाली होती.
6/ 7
स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि नितीश भारद्वाज यांच्या भूमिका असलेली समांतर ही रहस्यमयी वेबसिरीज खुपचं प्रसिद्ध झाली होती. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर 'समांतर 2' आपल्या भेटीला आलं आहे.
7/ 7
'समांतर 2' मध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरची नव्याने एंट्री झाली आहे. आणि यातील सईचा अभिनय चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे.