Home » photogallery » entertainment » ENTERTAINMENT DEEPIKA PADUKONE TO MADHURI DIXIT HIGH RATED COSTUME WEARING IN OUR FILM MHAD

'दीपिका पादुकोण ते ऐश्वर्या रॉय' या अभिनेत्रींनी केवळ एका सीनसाठी परिधान केला लाखो-कोट्यवधींचा ड्रेस

बॉलिवूड चित्रपटांमधील सेट आणि स्थानाव्यतिरिक्त वेशभूषेवरही मोठा खर्च केला जातो. काही चित्रपटांमध्ये अभिनेता-अभिनेत्रीने परिधान केलेले कपडे इतके महाग असतात की चित्रपटाचे बजेट ओलांडले जाते.

  • |