Home » photogallery » entertainment » ENTERTAINMENT BOLLYWOOD STARS EMOTIONAL TO SIDHARTH SHUKLAS DEATH SEE REACTIONS OF STARS MHAD

वरूण ते विकी कौशल Sidharth Shuklaच्या एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का

प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अशा अकाली मृत्यूने सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. छोटा पडदा असो किंवा बॉलिवूड सर्वचजण स्तब्ध झाले आहेत. अनेक बॉलिवूड कलाकरांनी जड अंतकरणाने अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |