अभिनेत्री अमला पॉलने आपल्या चित्रपटात न्यूड सीन देत एकच खळबळ माजवली होती. अमलाने यामध्ये कोणताही स्कीन कॉश्यूमसुद्धा परिधान केलेला नव्हता.
2/ 7
2019 मध्ये आलेल्या 'अदाई' या चित्रपटात अमलाने हा न्यूड सीन दिला होता. सीन अगदी रिअल वाटावा यासाठी तिने कोणताही स्कीन कॉश्यूम घालण्यास नकार दिला होता.
3/ 7
सीन अगदी रिअल वाटावा यासाठी तिने कोणताही स्कीन कॉश्यूम घालण्यास नकार दिला होता.
4/ 7
अमलाने 1-2 नव्हे तर तब्बल 15 लोकांसमोर हा सीन दिला होता. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.
5/ 7
या सीनमुळे अमला पॉल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. या चित्रपटावर बंदी घालण्याचीदेखील मागणी करण्यात आली होती.
6/ 7
या न्यूड सीनमुळे अमलावर देशात अश्लीलता पसरवत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता.
7/ 7
अमलाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, की 'हा सीन देत असताना ती खूपच अस्वस्थ होती. मात्र चित्रपटाचं कथानक इतकं चांगलं आणि पॉवरफूल होतं की तिच्या अंगात बळ देऊन गेलं'.