Home » photogallery » entertainment » ENTERTAIMENT DRAMA QUEEN RAKHI SAWANT HUSBAND PHOTOS LEAK IN BIGG BOSS 15HOUSE MHAD

Bigg Boss 15:पहिल्यांदाच राखी सावंतच्या पतीचा चेहरा आला समोर; सोशल मीडियावर Leak झाले PHOTO

राखी सावंतने 2019 मध्ये लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केले. राखीने लग्नाचे फोटो शेअर केले, पण तिच्या वरचा चेहरा चाहत्यांसमोर कधीच उघड केला नाही. बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये तिने पती रितेशबद्दल अनेक खुलासे केले होते, जे ऐकल्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले होते. आता पुन्हा एकदा राखी तिच्या पतीमुळे चर्चेत आली आहे.

  • |