मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » इंग्लडंची महिला क्रिकेटपटू केट क्रॉसने CSK ची जर्सी घालून मानले आभार, पाहा काय म्हणाली...

इंग्लडंची महिला क्रिकेटपटू केट क्रॉसने CSK ची जर्सी घालून मानले आभार, पाहा काय म्हणाली...

इंग्लंडची क्रिकेटपटू केट क्रॉसने (Kate Cross) नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. तिने चेन्नई सुपर किंग्सची जर्सी परिधान करत हा फोटो शेअर केला आहे. यावर तिने भलं मोठं कॅप्शनही लिहिलं आहे.