Home » photogallery » entertainment » DRAMA THEATRES REOPEN FROM 22ND OCTOBER 2021 READ GUIDELINES SP

सिनेमा थिएटरबरोबर नाट्यगृहसुद्धा उघडणार; या आहेत अटी आणि नियम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून दिनांक 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासन मान्यता देत आहे.

  • |