Home » photogallery » entertainment » DOCTOR BY PROFESSION BUT ALSO AN ACTOR IN MARATHI CINE INDUSTRY MHGM

पेशानं डॉक्टर, खरं प्रेम मात्र अभिनयावर! मराठीतील 'हे' डॉक्टर अभिनेते माहिती आहेत का?

समाजातील डॉक्टरांचे महत्व तर आपण जाणतोच. कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर ( Doctors Day)आपल्यासाठी देवदूतच ठरले होते. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार आहे जे आधी डॉक्टर आहेत मग अभिनेते. त्यांनी शिक्षण तर डॉक्टरकीचं घेतलं पण अभिनयाच्या वेडामुळे नामांकित अभिनेते म्हणून उदयास आले. चला तर मग या डॉक्टर डे च्या निमित्ताने जाणून घेऊया या कलाकारांविषयी.

  • |