लॉन्ग रिलेशनशिपनंतर राम चरण आणि उपासना यांचं लग्न 14 जून 2021 रोजी झालं होतं. त्यांचं लग्न हैदराबादमध्ये पार पडलं होतं. असं म्हटलं जातं की, राम चरण जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेला होता, तेव्हा त्या दोघांमध्ये प्रेमाची जाणीव झाली होती. 'मगधीरा' चित्रपटानंतर दोघेही लग्नासाठी गंभीर झाले होते.