Home » photogallery » entertainment » DO YOU KNOW SHRIYA SARAN HOW MANY RUPEES CHARGE FOR RRR 2 MINUTES SCENE READ IN MARATHI MHAD

'RRR'मध्ये फक्त 2-4 मिनिटांच्या रोलसाठी श्रिया सरनला मिळालंय तब्बल इतकं मानधन

वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करणारा RRR हा देशातील तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. यात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत परंतु या चित्रपटात एक खास कॅमिओ पात्र आहे.साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरणने ही छोटीशी भूमिका साकारली आहे.

  • |