जॉन अब्राहमला शाकाहारी पदार्थ खायला आवडतं. प्रथिनांसाठी तो दूध, दही, कोंब, मसूर आणि सोया घेतो त्यातबरोबर तो बटाटे, गहू, ज्वारी आणि बाजरी यांसारखी धान्ये खातो. फायबरसाठी जॉन अब्राहम सॅलड, हिरव्या भाज्या, सफरचंद आणि संत्री यांसारखी फळांचा आपल्या आहारात समावेश करतो.