Home » photogallery » entertainment » DIWALI BHAUBEEJ SPECIAL BOLLYWOOD MOST FAMOUS SISTER BROTHER PAIRS SEE PHOTOS MHAD

Bhaubeej 2021: 'या' आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहीण-भावांच्या जोड्या; एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव

भाऊबीज दिवाळीच्या एका दिवसानंतर साजरा केला जातो. भाऊ-बहिणीच्या सुंदर नात्याला वाहिलेल्या या सणाला लोकांच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. एकता कपूर आणि तुषार कपूरपासून ते अभिषेक बच्चन आणि श्वेतापर्यंत बॉलीवूडची प्रसिद्ध भावंडं या सणाला खूप महत्त्व देतात. चला, बॉलिवूडमधील 8 प्रसिद्ध भावंडांच्या सुंदर जोड्यांवर एक नजर टाकूया.

  • |