Home » photogallery » entertainment » DIWALI BASH SHAHRUKH KHAN TO AMITABH BACHCHAN THIS BOLLYWOOD STARS DIWALI PARTY IS SO HUGE SEE LIST MHAD

अमिताभ बच्चन ते शाहरुख खान या कलाकारांच्या Diwali Party ची होते बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आयोजित करण्यात आलेली पार्टी नेहमीच चर्चेत असते, मग ती बर्थडे पार्टी असो किंवा सणासुदीची. बॉलिवूडमध्ये प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपासून ते होळीपर्यंत, बी-टाउन स्टार्स हा सण उत्साहात साजरा करतात. विशेषतः दिवाळी पार्टीची खूप चर्चा असते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांची दिवाळी पार्टी नेहमीच चर्चेत असते. यामध्ये अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.

  • |