Home » photogallery » entertainment » DIVYA BHARTI SISTER KAINAAT ARORA IS HER CARBON COPY OF HER CHECK LATEST PHOTOS MHJB

दिव्या भारतीची कार्बन कॉपी आहे तिची बहीण; सुपरस्टार अभिनेत्रींनाही टक्कर देईल असं सौंदर्य

दिव्या भारती या प्रसिद्ध अभिनेत्रीने 5 एप्रिल 1993 रोजी या जगाचा निरोप घेतला. पण तुम्हाला दिव्या भारतीच्या बहिणीबद्दल माहित आहे का, जी तिच्याइतकीच सुंदर आहे. काहीजण तिला दिव्याची कार्बन कॉपी देखील म्हणतात.

  • |