मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Disha Patani च्या बिकिनी फोटोंनी इंटरनेटवर लावली आग, मादक अदांवर चाहते फिदा

Disha Patani च्या बिकिनी फोटोंनी इंटरनेटवर लावली आग, मादक अदांवर चाहते फिदा

दिशा पटानीने(Disha Patani) नुकतेच सोशल मीडियावर तिचे बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे सोशल मीडियाचे तापमान मात्र वाढले आहे.