बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही नेहमीच समुद्रकिनाऱ्यांवरील फोटो पोस्ट करताना दिसते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनाही फारच आवडतात. आताही तिने शंख- शिंपले वेचलेला एक फोटो पोस्ट केला आहे.
2/ 17
काही दिवसांपूर्वीच दिशाने मालदीव ट्रिप केली होती.
3/ 17
अनेकदा ती बीचवरचे सुंदर फोटो पोस्ट करत असते.
4/ 17
आपल्या बोल्डनेसने ती नेहमीच लक्ष वेधून घेत असते.
5/ 17
तिचे बिकीनी लुक नेहमीच व्हायरल होताना दिसतात.
6/ 17
कमी काळातच दिशाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
7/ 17
टायगर श्रॉफ सोबत अनेकदा ट्रिप्स जाताना दिशा स्पॉट होते.
8/ 17
तिच्या फिटनेसचेही अनेक चाहते आहेत. ती तिच्या फिटनेसवर विशेष लक्ष देते.
9/ 17
सुंदर बॉडी फ्लॉन्ट करताना दिशा दिसत आहे.
10/ 17
नुकताच दिशाचा वाढदिवस होऊन गेला. तिने घरीच सेलीब्रेशन केलं होतं.
11/ 17
दिशाने टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला होता.
12/ 17
नुकतीच दिशा सलमानच्या राधे चित्रपटातही दिसली होती.
13/ 17
लवकरच दिशा 'एक विलन रिटर्न्स', 'केटीना' या चित्रपटांत झळकणार आहे.
14/ 17
दिशाला तिच्या फोटोंवर अनेक कमेंट्सही मिळतात. तसेच लाइक्सही मिळतात.
15/ 17
मोनोकिनीत दिशा सुंदर दिसत आहे.
16/ 17
दिशा तिच्या सोशल मीडियावर नेहमीच हटके फोटो शेअर करत असते.